Our Mission

ध्येयासाठीचे प्रयत्न- Our Mission १) प्रगतीशील आणि संतुलित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वि‌द्यार्थ्यांची संपूर्ण क्षमता विकसित करणे- २) शाळेत सकारात्मक वातावरणाची निर्मिती करून पालक, विद्यार्थी व कर्मचारी यांना आनंददायी वातावरण तयार करणे-…

Our Vision

दृष्टिकोन - Our Vision शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा उर्जेचा वाहता स्त्रोत असतो. तसेच त्याच्यात विविध कलागुणांचा साठा भरलेला असतो. त्या विद्याश्यातील हया गोष्टी शोधून त्याचा सर्वांगिण विकास करणे व…

Our Goal

आमचे ध्येय- Our Goal विद्द्यार्थ्यांचा अशाप्रकारे सर्वांगिण विकास करणे की, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तीत्वाला पैलू पडतील आणि त्यांच्यातील कौशल्ये आणि ज्ञानाचा ओवश्यक संच विकसित होईल. त्यामुळे त्यांची क्षमता, सकारात्मक, जबाबदार आणि…