आमचे ध्येय- Our Goal
विद्द्यार्थ्यांचा अशाप्रकारे सर्वांगिण विकास करणे की, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तीत्वाला पैलू पडतील आणि त्यांच्यातील कौशल्ये आणि ज्ञानाचा ओवश्यक संच विकसित होईल. त्यामुळे त्यांची क्षमता, सकारात्मक, जबाबदार आणि प्रगतीशील राष्ट्र बनविण्यासाठी सक्षम होईल.